आज २०१५ संपणार! नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी एकदा सिंहावलोकन करणे गरजेचे म्हणून हा खटाटोप! जानेवारी राजगड वारी बालेकिल्ल्यावर तंबू ठोकून राहण्याचे स्वप्नपूर्ती! मग एक छोटी roadtrip ज्यात आम्ही गेलो सुधागड, सुरगड, अवचित आणि घोसाळा… फेब्रुवारी मध्ये खूप फेऱ्या मुंबईला… ट्रेक म्हणावे तसे काही नाही: सिंहगड आणि तोरणा, परत एकदा राजगड आणि यांना जोडणारा राजगड तोरणा… मार्च मध्ये खूप वेळा सिंहगड… आणि एक लांब वरची roadtrip बदामी, पट्टदक्कल आणि ऐहोळे. एप्रिल मध्ये खूप उनाडक्या आणि परत खूप वेळा सिंहगड… एवेरेस्ट बेस कॅम्प वर झालेल्या भूकंपाने झेनिथ ओडिसिस पण हादरले! मे मध्ये एक मूर्खपणा (जो मला आयुष्यभर भोवणार आहे अशी) औरंगाबाद ची roadtrip! मग एक हिमालयन ट्रेक. हिमालयातून परतल्यावर २४ तासात सह्याद्रीच्या भेटीला कोकणदिवा ट्रेक. जुन मध्ये विश्रामगड (कुर्डूगड) आणि अजून एक मूर्खपणा आणि दिल्लीवारी… मग रायरेश्वर वर धुक्यात हरवण्याचा अनुभव… जुलै मध्ये संतोषगड आणि वारुगड, अंधारबन, आणि चावंड कुकडेश्वर ऑगस्ट मध्येनाशिक ची roadtrip आणि जुन्या मित्रांची झालेली नवीन ओळख मग एक eye opener! आणि मंगळ
My experiments with myself; this world... A note of the Intimate conversations we have had, What this world gave me; what I perceived... After all I feel like being in Alien Territory all the while... When I am not writing, I am not hibernating but planning and preparing for next travel or trek. P.S.: In case anyone has any objection to any of the pictures used, please let me know, I will delete them in case of valid objection.