This is a difficult topic and I have been avoiding writing about this. But let's face it. When joined "the group", they were in process of registering themselves as NGO. They already had a group on WhatsApp and on Facebook. I helped them set up a Facebook page and Instagram handle. I also created a BlogSpot based website. The group did not have any shelter of their own but they had an ambulance, which I drove at times to transport the injured dogs. This is how I visited most of the shelters around Pune. I also volunteered at the Angel Lady's shelter in Pune city. It was or probably even in today's date remains to be the only center in the heart of the city. The way this shelter is maintained is a gigantic task. They literally clean every cage, every room every single day. The lady is up in the nights to attend to any injured dog that comes to her. I am not sure if she's medically qualified but the way she treats the dogs is nothing short of being an angel
परवा फेसबुकवर प्रकाशच्या हॉटेलची जाहिरात टाकली आणि सुधीर दादा ने कंमेंट केली. त्यावर सगळेच तुटून पडल्यासारखे कॉमेंट करायला लागले. यात दादाचा पहिला मुद्दा असा होता कि गडावर का नॉन व्हेज देताय. त्यावर माझे त्यांच्याशी बोलणे झाले, त्याचा सारांश असा: "गडावर नॉन व्हेज अजिबात दिले जात नाही. खाली पाचनई किंवा खिरेश्वर मध्ये आधी सांगितले तर ते मिळते पण परत सणवार, यात्रेचे दिवस वगळून. हा माझा फर्स्ट हॅन्ड अनुभव आहे, फार जुना पण नाही अगदी या वर्षीचा फेब्रुवारी मधला. प्रकाशने गडावर देणार नाही असे ठामपणे सांगितले, खिरेश्वर मध्ये बाळू म्हणाला यात्रा तोंडावर आहे, घरी सामान येऊन पडले आहे, बाहेर शेतात देतो अगदीच हवे असेल तर." आम्ही घेतले नाही हा भाग निराळा. यावर काही जणांचे म्हणणे असे पडले कि पुर्वी गडावर बनत नसेल का? तर त्याचे उत्तर असे आहे कि अगदीच बनत असेल, त्रास देणारे वाघ, रान डुकरे, तितर वगैरे जे काही सहज उपलब्ध होत असेल ते सगळे नक्कीच खाल्लं जात असणार. लॉजिक आहे, ऐतिहासिक पुरावा माझ्याकडे नाही. पण पण पण ... पुर्वीची बहुतेक माणसे शहाणी होती, थोडक्यात समाधानी होती. पैशाच्या मागे लागून प